रामरक्षा स्तोत्र पठण उपक्रम २०२५
एन्ट्री ओपन: ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत
अधिक माहितीसाठी: खालील pdf document माहिती डाउनलोड करून वाचणे.
"लग्न करताना..."
आणि लग्नानंतरसुद्धा, वाचायलाच हवं असं पुस्तक 📕📖
Know Yourself & Your Roadway...
- ज्योतिष ✅
- रत्न ✅
- वास्तुशास्त्र ✅
"लग्न करताना..."
आणि लग्नानंतरसुद्धा, वाचायलाच हवं असं पुस्तक 📕📖
लग्न करताना गोंधळ उडाला आहे? योग्य जोडीदार कसा निवडावा? कुंडली जुळवण्याबद्दलच्या गैरसमजांनी हैराण झाला आहात?
आजच्या आधुनिक काळात लग्नसंस्था अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. घटस्फोटाचे वाढते प्रमाण, नात्यांमधील तणाव आणि योग्य जोडीदार निवडण्यामधील गोंधळ यांमुळे अनेक तरुण-तरुणी आणि त्यांचे पालक काळजीत आहेत. या सर्व प्रश्नांवर सनातन हिंदू धर्माच्या आणि ज्योतिषशास्त्राच्या भक्कम आधारावर सखोल मार्गदर्शन करणारे पुस्तक म्हणजे ‘लग्न करताना…’
ज्योतिष मार्तंड श्री. शिवराम कृष्णात बोरगावकर (Shiv’s Astrology) यांनी लिहिलेले हे पुस्तक केवळ स्थळ पाहण्यापुरते मर्यादित नाही, तर लग्न करण्यापूर्वी, लग्न करताना आणि लग्नानंतर यशस्वी संसार कसा करावा, याचे संपूर्ण व्यावहारिक आणि शास्त्रीय ज्ञान देते.
या पुस्तकात तुम्हाला काय मिळेल?
- लग्नाआधीची अचूक तयारी: लग्न का करावे? लग्नासाठी खरी पात्रता काय? मुलगा किंवा मुलगी पाहताना कोणत्या व्यावहारिक गोष्टींची काळजी घ्यावी?
- कुंडलीचे खरे महत्त्व: गुणमिलन, मंगळ दोष, नाडी दोष, भकूट दोष यांसारख्या गोष्टींमागील सत्य काय? कुंडली जुळवणे आजच्या काळात पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे का आहे? गुणमिलन आणि कुंडलीमिलन यात फरक काय आहे? कुंडली मिलन कसे करावे?
- लग्नातील अडथळे आणि उपाय: लग्नाला उशीर का होतो? प्रेमविवाहाचे योग आहेत का? कुंडलीतील कोणत्या गोष्टी संभाव्य धोके दर्शवतात?
- लग्नानंतरचे सुखी जीवन: पती-पत्नीने एकमेकांशी कसे वागावे? आदर्श पत्नी आणि पती म्हणून आपली कर्तव्ये कोणती? माता सीता, सावित्री, वृंदा आणि मंदोदरी यांच्या चरित्रातून मिळणारी शिकवण.
- संसार तुटण्याची कारणे: आजकाल घटस्फोट का वाढत आहेत? कोणत्या चुका टाळल्यास संसार सुखी होऊ शकतो? याची सविस्तर चर्चा.
हे पुस्तक कोणासाठी आहे?
- ज्या तरुण-तरुणींचे लग्न ठरायचे आहे आणि जे योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत.
- ज्या पालकांना आपल्या मुला-मुलींसाठी स्थळ पाहताना योग्य मार्गदर्शन हवे आहे.
- ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे आणि जे आपल्या संसाराचा पाया मजबूत करू इच्छितात.
- ज्यांचा सनातन हिंदू धर्मावर आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे आणि त्यांना शास्त्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन हवे आहे.
आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय गोंधळात किंवा अर्धवट माहितीच्या आधारावर घेऊ नका. आपल्या वैवाहिक जीवनाला धर्म आणि ज्योतिषशास्त्राचा मजबूत आधार द्या.
आजच हे पुस्तक खरेदी करा आणि सुखी-समाधानी संसाराच्या दिशेने पहिले पाऊल टाका!

- All about Astrology basis on your birth chart – Janm Kundali.
- Best Astrologer in Pune, Maharashtra
- Ask me, Lets’s talk now

- Gemstone which you have with you, is that right gemstone for you ?
- Which gemstones you should have ?
- When to have gemstones with you ? How to have right gemstone for you ?
- Ask me, Lets’s talk now

- Planning to purchase land parcel or any other property ?
- Planning to construct new property ?
- Want to check and have solutions for betterment of existing property ?
- Best Vastu Shastra Consultant in Pune, Maharashtra
- Let’s discuss on this. Ask me, Lets’s talk now






Do You Have Any Questions ?
1
Marriage Questions (वैवाहिक जीवन)
- Marriage Timing (शादी कब होगी)
- Matchmaking (गुणमिलान – कुंडली मिलान)
- All about Manglik & Non Manglik Marriage (क्या मांगलिक व्यक्ति का नॉन मांगलिक से विवाह हो सकता है ?)
- Love Relationship (प्रेम संबंध)
- Married Life (वैवाहिक जीवन)
2
Career - Profession | Job or Business (करियर)
- How is my career ? (करियर कैसे रहेगा ?)
- Can I Get Government Job ? (क्या पत्रिका में सरकारी नोकरी के योग है ?)
- Should I do Job or Business ? (जॉब करे या बिजनेस)
- Promotions
- Partnerships (पार्टनरशिपस)
3
Education (एजुकेशन-शिक्षण)
- Which field should I choose ? (कौनसा प्रोफेशन, कौनसा क्षेत्र चुने, जो आपके लिए अच्छा होगा)
- Can I complete my Higher Education ? (क्या आगे की पढाई पूरी हो पायेगी ?)
- What results will you get in your important exams ? (बच्चो की बोर्ड की परीक्षा या अन्य कोई महत्वपूर्ण परीक्षा में, रिजल्ट कैसे आयेंगे?)
4
Family Issues (पारिवारिक समस्याए)
- Baby birth (संतान प्राप्ती के योग कब हैं ?)
- Can you have Twins ?(क्या जुड़वा बच्चे हो सकते है ?)
- How will be your relations with your kids ? (अपने संतान से, बच्चो से संबंध कैसे रहेंगे ?)
- Please contact for any Family issues (अन्य भी पारिवारिक विषय)
6
Property & Financial Problems (प्रॉपर्टी और आर्थिक समस्याए)
- Financial problems
- Wealth gain
7
Gemstones (रत्न)
- Is it beneficial to wear gemstones for me ? (क्या आपको जेमस्टोन रत्न पहनने चाहिए ?)
- Which Gemstones should I wear ? (कौन से रत्न पहने, ताकि शुभता और प्रगती में सहायता मिले ?)
- When and how to wear Gemstones (रत्न कब और कैसे धारण करे ?)
- Do you have right Gemstone with you ? (क्या आपने सही रत्न धारण किया है ?)
8
Any Other Issues ? (अन्य भी इतर विषय के प्रश्न)
Also Contact for:
- Foreign Land Travel / Foreign Land Settlement (विदेश यात्रा / योग)
- Remedies for your problems (समस्याओ पर क्या उपाय करे ?)
- Any other questions (अन्य भी बाकी प्रश्न)
- Vastu Shastra (वास्तुशास्त्र)
- Hypnotism (हिप्नॉटिज़्म – संमोहन शास्त्र)
How I can help you be happier
— 01
- If you wish to meet me for your questions, you are most welcome.
- Please visit at my office: Hadapsar, Pune, Maharashtra.
— 02
- We can even discuss on telephone as well.
- what are you waiting for ?
- Lets get started Now !
— 03
- If you wish, I can send you my written opinions on your questions on your Email-id or WhatsApp
Ram Ram, Jai Shree Krishna
|| Shree Gurudev Datta||
Know Yourself and Your Roadway…
About me
श्री. शिवराम कृष्णात बोरगावकर हे आध्यात्मिक व्यक्ती असून सिव्हिल इंजिनिअर, प्रॉपर्टी व्हॅल्युअर (Property Valuations Consultant) तसेच, ज्योतिष मार्तंड व वास्तूशास्त्र तज्ञ आहेत.
1) विवाह आणि
2) करिअर सिलेक्शन
हे त्यांचे एक्स्पर्ट विषय आहेत.
त्यांना फॉर्चुयन 500 तसेच मल्टी-नॅशलनल कंपन्यांमध्ये विविध पदांवर काम करण्याचा कॉर्पोरेट अनुभवदेखील आहे.
पुणे, महाराष्ट्र येथून ‘Shiv’s Astrology’ या स्वतःच्या ब्रँडद्वारे ज्योतिष, रत्न आणि वास्तुशास्त्र या विषयांमध्ये प्रामाणिक आणि विश्वासू मार्गदर्शन करतात.
त्यांनी वैवाहिक जीवन, नातेसंबंध, करिअर, शिक्षण, आर्थिक प्रश्न, कोर्टकेस, प्रॉपर्टी, संतानप्राप्ती आणि इतर कौटुंबिक विषयांवर सल्ला देण्यासाठी विविध मार्गदर्शक सत्रे उपलब्ध केली आहेत.
तसेच, श्रीरामचरितमानस द्वारे रामकथा आणि इतर आध्यात्मिक, सामाजिक विषयांवरदेखील त्यांच्या सोशल मिडयावरून सांगत असतात. त्यांचे कार्य प्रामाणिक, विश्वासार्ह आणि अनुभवसंपन्न आहे, ज्यामुळे ते पुणे, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध ज्योतिषी म्हणून ओळखले जातात.
Testimonials













Follow me on YouTube
To get my helpful information videos about Astrology, Gemstones, Vastu Shastra, Hypnotism, Adhyatm and many more things, Follow & Subscribe my YouTube Channel Now.
Mesh (Aries) Rashi Personality- मेष राशी स्वभाव
रामायण Ramayan
Follow me on
Fees Details



- करिअर सिलेक्शन, डिपार्टमेंट सिलेक्शन
- ओवरऑल करिअर कैसा रहेगा?
- जॉब या बिजनेस?
- करिअर में कमी के योग
- करिअर में नुकसान के योग
- प्रेम सम्बन्ध योग
- ब्रेकअप के योग
- विवाह में देरी होगी या ठीक समय पर विवाह होगा?
- शादी के पहले कोई कलश विवाह, तुलसी विवाह वगैरह करवाना चाहिए या नहीं ?
- वैवाहिक जीवन कैसा रहेगा
- अगले 5 वर्षो की महादशा और अंतरदशा शुभ-अशुभ विचार
- 100+ पेजेस की रंगीन पत्रिका पीडीएफ कॉपी
- अलग अलग महत्वपूर्ण योग, राजयोग
- सरकारी नौकरी के योग
- मंगल योग विचार, क्या मंगल होने से कुछ नुकसान हो सकता है?
- इल्जाम, अपमान के योग
- शारीरक दुर्घटना के योग
- बेस्ट रत्न, बेस्ट जेमस्टोन
- आर्थिक स्थिति को मजबूती देने के उपाय
- ओवरऑल कुंडली कितने प्रतिशत % शुभ है?
- व्यक्ति मूलतः बॅलन्स है या डिस्टर्ब है
- कुछ बुरे कदम उठाने के योग, मानसिक स्वास्थ्य, नजर लगने के योग
All Questions Total Price= Rs. 11,500/-
Please Contact to know Discount Price

- वैवाहिक जीवन कैसा है?
- ससुराल कैसे रहेगा?
- शादी के लिए पार्टनर के साथ कुंडली मिलान कैसा है?
- पार्टनर के कुंडली का, नीचे दिए गए विषयों पर अभ्यास-
- प्रेम सम्बन्ध के योग
- चरित्र, कॅरक्टर- एक्स्ट्रा extra marital affair
- मंगल योग विचार, क्या मंगल होने से कुछ नुकसान हो सकता है?
- संतान सुख, संतान विषय में कुछ बाधा तो नहीं?
- अगर व्यक्ति नशे में होगा, तो क्या वो नशे पर कंट्रोल कर पायेगा? नशा छोड़ पायेगा?
- विल पावर कैसी है
- डाइवोर्स की कंडीशन चेकिंग
- ओवरऑल करिअर कैसा है?
- करिअर में कमी के योग
- करिअर में नुकसान के योग
- 100+ पेजेस की रंगीन पत्रिका पीडीएफ कॉपी
- तलाक के योग
- इल्जाम, अपमान के योग
- शारीरक दुर्घटना के योग
- बेस्ट रत्न, बेस्ट जेमस्टोन
- अगले 5 वर्षो की महादशा और अंतरदशा शुभ-अशुभ विचार
- ओवरऑल कुंडली कितने प्रतिशत % शुभ है?
- व्यक्ति मूलतः बॅलन्स है या डिस्टर्ब है?
- कुछ बुरे कदम उठाने के योग, मानसिक स्वास्थ्य, नजर लगने के योग
All Questions Total Price= Rs. 11,500/-
Please Contact to know Discount Price
कुंडली बनाना- पत्रिका में कोई दोष, शांती है या नहीं, ये चेक करना
- स्वास्थ्य विचार
- 100+ पेजेस की रंगीन पत्रिका पीडीएफ कॉपी
- जन्म नाम
- अगले 5 वर्षो की महादशा और अंतरदशा शुभ-अशुभ विचार
- अलग अलग महत्वपूर्ण योग, राजयोग
- बच्चा पढाई में कैसे रहेगा
- पढाई में मन लगेगा या नहीं?
- मंगल योग विचार
- सरकारी नौकरी के योग
- इल्जाम, अपमान के योग
- शारीरक दुर्घटना के योग
- करिअर सिलेक्शन
- बेस्ट रत्न, बेस्ट जेमस्टोन
- ओवरऑल कुंडली कितने प्रतिशत % शुभ है?
- बालक के संबंध अपने माता पिता से कैसे रहेंगे?
- व्यक्ति मूलतः बॅलन्स है या डिस्टर्ब है?
- कुछ बुरे कदम उठाने के योग, मानसिक स्वास्थ्य, नजर लगने के योग
All Questions Total Price= Rs. 11,500/-
Please Contact to know Discount Price
ओवरऑल करिअर कैसा रहेगा?- डिपार्टमेंट सिलेक्शन, करिअर सिलेक्शन
- करिअर में कमी के योग
- करिअर में नुकसान के योग
- जॉब या बिजनेस?
- अगले 5 वर्षो की महादशा और अंतरदशा शुभ-अशुभ विचार
- अलग अलग महत्वपूर्ण योग, राजयोग
- सरकारी नौकरी के योग
- मंगल योग विचार, क्या मंगल होने से कुछ नुकसान हो सकता है?
- इल्जाम, अपमान के योग
- शारीरक दुर्घटना के योग
- 100+ पेजेस की रंगीन पत्रिका पीडीएफ कॉपी,
- बेस्ट रत्न, बेस्ट जेमस्टोन
- आर्थिक स्थिति को मजबूती देने के उपाय
- ओवरऑल कुंडली कितने प्रतिशत % शुभ है?
- व्यक्ति मूलतः बॅलन्स है या डिस्टर्ब है, कुछ बुरे कदम उठाने के योग, मानसिक स्वास्थ्य, नजर लगने के योग
- प्रॉपर्टी के बारे में कोई वाद विवाद, लिटिगेशन, नुकसान, फ्रॉड के योग
All Questions Total Price= Rs. 11,500/-
Please Contact to know Discount Price
![]()
- मेडिकल एस्ट्रोलॉजी:
- हेल्थ में किस चीज से सम्बंधित विशेष ध्यान रखना चाहिए?
All Questions Total Price= Rs. 3,000/-
Please Contact to know Discount Price
Know Yourself & Your Roadway...
- ज्योतिष ✅
- रत्न ✅
- वास्तुशास्त्र ✅
