— Welcome, I'm ShivRam K
About me
श्री. शिवराम कृष्णात बोरगावकर हे आध्यात्मिक व्यक्ती असून सिव्हिल इंजिनिअर, प्रॉपर्टी व्हॅल्युअर (Property Valuations Consultant) तसेच, ज्योतिष मार्तंड व वास्तूशास्त्र तज्ञ आहेत.
1) विवाह आणि
2) करिअर सिलेक्शन
हे त्यांचे एक्स्पर्ट विषय आहेत.
त्यांना फॉर्चुयन 500 तसेच मल्टी-नॅशलनल कंपन्यांमध्ये विविध पदांवर काम करण्याचा कॉर्पोरेट अनुभवदेखील आहे.
पुणे, महाराष्ट्र येथून ‘Shiv’s Astrology’ या स्वतःच्या ब्रँडद्वारे ज्योतिष, रत्न आणि वास्तुशास्त्र या विषयांमध्ये प्रामाणिक आणि विश्वासू मार्गदर्शन करतात.
त्यांनी वैवाहिक जीवन, नातेसंबंध, करिअर, शिक्षण, आर्थिक प्रश्न, कोर्टकेस, प्रॉपर्टी, संतानप्राप्ती आणि इतर कौटुंबिक विषयांवर सल्ला देण्यासाठी विविध मार्गदर्शक सत्रे उपलब्ध केली आहेत.
तसेच, श्रीरामचरितमानस द्वारे रामकथा आणि इतर आध्यात्मिक, सामाजिक विषयांवरदेखील त्यांच्या सोशल मिडयावरून सांगत असतात. त्यांचे कार्य प्रामाणिक, विश्वासार्ह आणि अनुभवसंपन्न आहे, ज्यामुळे ते पुणे, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध ज्योतिषी म्हणून ओळखले जातात.
I am available for
Honest & Genuine Advise – Consultations in the areas of:
- Astrology (ज्योतिष)
- Gemstones (रत्न)
- Vastu Shastra (वास्तु शास्त्र)
— 01
In Person Counseling
- If you wish to meet me for your questions, you are most welcome.
- Please visit at my office: Hadapsar, Pune, Maharashtra.
— 02
Online Telephonic Counseling
- We can even discuss on telephone as well.
- what are you waiting for ?
- Lets get started Now !
— 03
Written Counseling
- If you wish, I can send you my written opinions on your questions on your Email-id or WhatsApp






















